Month: October 2020

गोंधळ – एक विधिनाट्य

घरात कोणतेही मंगल कार्य संपन्न झाल्यानंतर कुलाचारा प्रमाणे आपापल्या कुलदेवतेच्या उपासनेने प्रित्यर्थ गोंधळ घातला जातो. गोंधळी लोकांचा वृंद पारंपरिक पोशाखात येतो.

आम्ही अंबेचे गोंधळी

महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंगल कार्याची सांगता गोंधळ घालून केली जाते. हा गोंधळ घालणारे गोंधळी लोक गायक असतात. ते अष्टपैलू कलावंत असतात. गोंधळ घालताना देवीची गाणी, स्तवने ते सादर करतात. ही गाणी पारंपरिक असून मौखिक परंपरेने ते ही गाणी जतन करतात.

भोंडला

भोंडला, भुलाबाई, हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रातील विविध भागात एकच परंपरा जतन केलेली दिसून येते. भिल्लीणीचे रूप घेऊन शंकराला भुलवणारी ती भुलाबाई आणि अर्थातच शंकर बनतो ‘भुलोजी’.

अधिकस्य अधिकं फलम्

अधिक मासाचे प्रथम ‘मलमास’ म्हणून असणारे स्वरुप आणि नंतर श्रीकृष्णाने त्याला दिलेले ‘पुरुषोत्तम मास’ हे नाव , या दोन कारणांमुळे या महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक कर्माची आणि व्रतांची गुंफण दुपेडी असल्याचे आपल्या लक्षात येते.

Theme: Overlay by Kaira