Category: अधिक मास

अधिकस्य अधिकं फलम्

अधिक मासाचे प्रथम ‘मलमास’ म्हणून असणारे स्वरुप आणि नंतर श्रीकृष्णाने त्याला दिलेले ‘पुरुषोत्तम मास’ हे नाव , या दोन कारणांमुळे या महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक कर्माची आणि व्रतांची गुंफण दुपेडी असल्याचे आपल्या लक्षात येते.

अधिक मास उत्पत्ती कथा

सध्या चालू असलेल्या अधिक मासाची नेमकी उत्पत्ती कधी झाली, कोणी केली , त्याला ‘मलमास’ का म्हणतात? तसेच मलमासाचे नाव ‘पुरुषोत्तम मास’ कसे झाले या आणि आणि अशा अधिक मासाविषयी काही मनोरंजक कथा !!

अधिक मास

हिंदू पंचांगानुसार ज्या चांद्र महिन्यात एकही सूर्य संक्रमण येत नाही त्याला ‘असंक्रांती मास’ म्हणतात. बहुतेक वेळा साडे बत्तीस महिन्यांनी हा मास येतो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या महिन्याला ‘अधिकमास, मलमास, पुरुषोत्तम मास ,खरमास, मलिम्लुच मास’ अशी अनेक नावे आहेत.

Theme: Overlay by Kaira