गणपती बाप्पा मोरया!

आपण सर्वजण आता आतुरतेने गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट पाहत आहोत. त्या निमित्ताने पाहूयात हे ४ श्लोक जे ४ वेगवेगळ्या युगांमधल्या गणपतीचे वर्णन करतात

सत्य (कृत) युग – दशभुज विनायक : 

सिंहारूढो दशभुज: कृते नाम्ना विनायक: ।

तेजोरूपी महाकाय: सर्वेषां वरदो वशी ।।

त्रेता युग – षड्भुज मयुरेश्वर :

त्रेतायुगे बर्हिरूढ: षड्भुजो S प्यर्जुनच्छवि: ।

मयुरेश्वरनाम्ना च विख्यातो भुवनत्रय ।।

द्वापार युग – चतुर्भुज गजानन :

द्वापारे रक्तवर्णोS सावारवुरूढ श्वतुर्भुज: |

गजानन इति ख्यात: पूजित: सुरमानवैः ।।

कली युग – द्विभुज धूम्रकेतु :

कलौ तु धूम्रवर्णोS सावश्वारूढो द्विहस्तवान ।

धूम्रकेतुरिती ख्यातो म्लेच्छानीकविनाशकृत ।।

खाली या चारही गणपतीच्या रूपांची चित्रे दिली आहेत. श्लोकांमध्ये असलेल्या वाहनाच्या आणि हातांच्या वर्णनावरून कोणता गणपती कुठल्या युगातला हे ओळखता येतंय का पाहा बरं!

ganpati

2 thoughts on “गणपती बाप्पा मोरया!

  1. पहिला द्वापारयुगातील, दुसरा सत्ययुगातील, तिसरा कलीयुगातील,चौथा त्रेतायुगातील आहे.

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira