सिद्धीदात्री Posted on October 27, 2020December 15, 2022 by Himani नवदुर्गांमधील दुर्गेचे हे नववे रूप! साधकाची उपासना योग्य दिशेने चालली आहे याची प्रचिती ही देवी देते.
स्कंदमाता Posted on October 21, 2020December 15, 2022 by Himani नवदुर्गांमधील दुर्गेचे ‘स्कंदमाता’ हे पाचवे स्वरूप! पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ‘पार्वती’, महादेवाची पत्नी म्हणून ‘माहेश्वरी’, शुभ्र वर्ण असणारी म्हणून ‘गौरी’ ही सर्व स्कंदमातेची नावे!