भोंडला Posted on October 10, 2020December 17, 2022 by Himani भोंडला, भुलाबाई, हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रातील विविध भागात एकच परंपरा जतन केलेली दिसून येते. भिल्लीणीचे रूप घेऊन शंकराला भुलवणारी ती भुलाबाई आणि अर्थातच शंकर बनतो ‘भुलोजी’.